५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. श्रीहरि विवेक चौधरी (वय १ वर्ष) !

श्रावण शुक्ल पक्ष दशमी (१७.८.२०२१) या दिवशी चि. श्रीहरि विवेक चौधरी याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि कुटुंबियांना त्याच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. अनंत अमित देखणे (वय १ वर्ष) !

चि. अनंतच्या जन्मापूर्वी अन् गरोदरपणात जाणवलेली सूत्रे, तसेच चि. अनंतच्या जन्मानंतर आई आणि वडिलांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये.

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाले होते; किंबहुना ‘वन्दे मातरम्’ खेरीज भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम् !’ या २ शब्दांनी सहस्रो क्रांतीकारकांना प्रेरित केले. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो एक मूलमंत्रच झाला ! ‘

श्रावण मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. रुद्राणी प्रशांत पाटील (वय ३ वर्षे ६ मास) हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

सात्त्विकतेची आवड, शिकण्याची वृत्ती, शांत अन् स्थिर असे विविध गुण असलेली चि. रुद्राणी पाटील हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी १७ डिसेंबर २०२० या दिवशी घोषित केले.

समंजस आणि भावपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. वेदश्री रामेश्वर भुकन (वय ८ वर्षे) !

कु. वेदश्री रामेश्वर भुकन हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर यांनी मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाणे अन् श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या संत एकनाथ महाराज रचित भक्तीगीत यांवर केलेल्या ‘जोगवा’ नृत्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण ! 

केवळ मनोरंजनासाठी नृत्य केले, तर त्यातून राजसिक किंवा तामसिक स्वरूपाची स्पंदने येतात; परंतु जर ईश्वरप्राप्तीसाठी नृत्य केले, तर त्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डिचोली (गोवा) येथील कु. भक्ती गांवकर (वय १५ वर्षे) !

२३.७.२०२१ या दिवशी कु. भक्ती गांवकर हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आलेली अनुभूती आणि तिच्या जन्मानंतर तिची आई अन् आत्या यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चंद्रपूर येथील कु. आर्या सचिन कुळकर्णी (वय ९ वर्षे) !   

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. आर्या सचिन कुळकर्णी यांच्या आईला तिच्या जन्मापूर्वी जाणवलेले सूत्र आणि तिची आई अन् साधक यांना तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये.

५९ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला विविध गीतांवर भरतनाट्यम् नृत्य सादर करतांना आलेल्या अनुभूती

१७ ते १९ डिसेंबर २०२० या कालावधीत विविध गीतांवर भरतनाट्यम् नृत्य केल्यावर त्याचा स्वतःवर, साधकांवर आणि वातावरणावर काय परिणाम होतो, याचे प्रयोग करण्यात आले.