ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे निधन

ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्ञानवापीमधील सर्वेक्षणाच्या वेळी अभयनाथ यादव यांनी न्यायालयाच्या आयुक्तांच्या भूमिकेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते.

‘बुकर’ पुरस्कार विजेत्या गीतांजली श्री यांचा आगरा येथील कार्यक्रम स्थगित

पुस्तकातून हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार

बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका गावात धर्मांध मुसलमानांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक

अन्य पंथियांच्या यात्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे आल्यास आकाश-पाताळ एक करणारी काँग्रेस, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी आता कावड यात्रेकरूंवर वारंवार होणार्‍या आक्रमणांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ५ शाळांतील २०० विद्यार्थी एकमेकांवर फेकतात गावठी बाँब  !

विद्यार्थी गावठी बाँब बनवेपर्यंत याची कुणालाच माहिती मिळू नये, हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे ! 

संभल (उत्तरप्रदेश) येथे मदरशाच्या मौलवीकडून ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

सरकारने अशा वासनांधांनवर कारवाई करण्यासह असे प्रकार चालणार्‍या मदरशांवर बंदी घातली पाहिजे !

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ आणि ‘लव्ह जिहादपासून हिंदु भगिनींचे रक्षण’ यांविषयी चळवळ राबवण्याचा उपस्थितांचा निर्धार

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी येथील जिज्ञासूंची एक ‘ऑनलाईन’ बैठक २० जुलै या दिवशी पार पडली.

कावड यात्रेकरूंची सेवा करणार्‍या मुसलमान तरुणाला अज्ञातांकडून मारहाण

हिंदूंना निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाव यांचे डोस पाजणारे याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) येथे स्वामी अडगडानंद यांच्या आश्रमातील गोळीबारात एका साधूचा मृत्यू

स्वामी अडगडानंद यांच्या परमहंस आश्रमामध्ये झालेल्या गोळीबारात जीवन बाबा उपाख्य जीत (वय ४५ वर्षे) या साधूचा मृत्यू झाला, तर आशीष महाराज हे घायाळ झाले.

आझमगडच्या कारागृहात बंदीवानांना भ्रमणभाष संच आणि गांजा पुरवला : कारागृह अधीक्षकांसह ४ जण निलंबित

अशा भ्रष्टाचार्‍यांना कामावरून काढून टाकून त्यांना याच कारागृहात शिक्षा भोगायला टाकले पाहिजे ! अशांमुळेच गुन्हेगारांना शिक्षा ही ‘शिक्षा’ वाटत नाही ! अशी स्थिती उणे-अधिक प्रमाणात देशातील जवळपास सर्वच कारागृहांमध्ये असणार, यात शंका नाही !

आगरा येथे संपूर्ण कुटुंबाला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून मुलगी तिच्या मुसलमान प्रियकरासह फरार

सरकारने या घटनेची चौकशी करून सत्य जनतेपर्यंत आणावे आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !