गुढीपाडव्याला ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा संकल्प करा ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी दुसरीकडे रुग्णालयात भरती असलेले रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी दुसरीकडे रुग्णालयात भरती असलेले रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे.
कायदा आणि पोलीस यांचा जराही धाक नसलेले धर्मांध नेहमीच समाजघातकी आणि देशविरोधी कृत्ये करतात !
मी पोलिसांचे अभिनंदन करतो की, त्यांनी लाखो रुपयांचा ‘मास्क’चा साठा पकडला आहे. आपण थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे. आपण जगणे थांबवलेले नाही, तर अधिक जगण्यासाठी जगण्याच्या शैलीत काही पालट केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासह अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत…
संचारबंदी असतांनाही येथील पेट्रोल पंपांवर गर्दी होते. त्यामुळे २४ मार्चपासून पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे……
येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार चालू असलेल्या रुग्णांच्या दुसर्यांदा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये १२ जणांना कोरोनाची लागण नसल्याचे आढळून आले आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ९ च्या पोलिसांनी २४ मार्च या दिवशी वांद्रे येथे २५ लाख रुपयांचा मास्कचा साठा पकडला आहे.
२३ मार्च या दिवशी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे….
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य आणि जिल्हा प्रवेशबंदी अन् संचारबंदी यांसारख्या निर्णयांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.