ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचे आंदोलन मागे !

याविषयी कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात चालू राहील’, असे तिने म्हटले आहे.

देहली रेल्‍वे स्‍थानकावर खांबाद्वारे विजेचा धक्‍का लागल्‍याने महिलेचा मृत्‍यू

साक्षी आहुजा असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्‍हा नोंदवून चौकशी चालू केली आहे.

विदेश यात्रा सोयीस्कर होण्यासाठी अल्प काळात मिळणार पारपत्र ! – परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

लोकांना वेळेत, विश्‍वासार्ह, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पारपत्र सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कुत्रिम बुद्धीमत्ता) या तंत्रज्ञानाचेही साहाय्य घेतले जाणार आहे.

भारतातून चोरलेल्या १०० हून अधिक प्राचीन कलाकृती अमेरिका परत करणार !

एवढ्या कलाकृती देशाच्या बाहेर गेल्याच कशा ? पुरातत्व विभाग झोपला होता का ? भारताच्या ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूंचे जतन करण्यात सातत्याने अपयशी ठरलेला पुरातत्व विभाग विसर्जित करून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्व विशेषज्ञांची नेमणूक करणे आवश्यक !

हिंदू आणि शीख यांच्यात फूट पाडण्यासाठीच काँग्रेसकडून खलिस्तानवादाला खतपाणी !

‘रॉ’चे माजी सचिव जी.बी.एस्. सिद्धू यांचा गंभीर आरोप !
भिंद्रनवाले याला काँग्रेसने केले मोठे !

देहलीत महंमद जैदने केलेल्या आक्रमणात हिंदु युवक गंभीर घायाळ !

आरोपी जैद फरार !
पोलिसांनी ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’चा रंग नाकारला !

सत्र आणि उच्च न्यायालयाने २७ वर्षांपूर्वीच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने ठरवले निर्दोष !

२७ वर्षांनंतर एखाद्या प्रकरणात अंतिम निकाल मिळत असेल, तर तो न्याय नाही, तर अन्यायच म्हणावा लागेल !

भारतियांचा स्विस बँकांतील पैसा ११ टक्क्यांनी अल्प झाला !

स्विस बँकांमध्ये भारतीय उद्योगपती आणि राजकारणी यांचा काळा पैसा ठेवला जातो, हे जगजाहीर आहे. हा पैसा भारतात परत आणण्यासाठी जनतेने सरकारला भाग पाडले पाहिजे !

अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ या आस्थापनांत करार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौर्‍याच्या वेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाला आहे. अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ यांच्यात २२ जून या दिवशी हा करार झाला.