यावर सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ?

फलक प्रसिद्धीकरता 

गोवंडी परिसरात तब्बल ७२ मशिदी आणि मदरसे असून त्यांच्यावर असलेले भोंगे अनधिकृत आहेत. याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागवली होती.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • मुंबईत गोवंडी परिसरात तब्बल ७२ मशिदी आणि मदरसे, सर्वांवरील भोंगे अनधिकृत ! : https://sanatanprabhat.org/marathi/900402.html