फलक प्रसिद्धीकरता
सरकारने केवळ हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण ठेवू नये, तर चर्च आणि मशिदी यांवरही नियंत्रण ठेवावे. त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांची भेट घेऊन केली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- VHP On Government Control On Mosque And Church : मंदिरांप्रमाणे चर्च आणि मशिदीही सरकारच्या नियंत्रणाखाली आणाव्यात !
https://sanatanprabhat.org/marathi/899943.html