शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) – बस्तवाड-आकीवाट मार्गावर ट्रॅक्टरमधून ७ जण नदीच्या पुलावर आलेअसता पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ट्रॅक्टर वाहून जाऊ लागला. ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने तो नदीपात्रात उलटला. यातील ७ जणांपैकी ४ जणांना सुरक्षा पथकाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित ३ जण वाहून गेले. वाहून गेलेल्यांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून मृताच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > शिरोळ तालुक्यात (कोल्हापूर) पुराच्या पाण्यातून जाणारा ट्रॅक्टर उलटला !
शिरोळ तालुक्यात (कोल्हापूर) पुराच्या पाण्यातून जाणारा ट्रॅक्टर उलटला !
नूतन लेख
- दादर ते विरार दरम्यान नव्या लोकलगाड्यांच्या १० फेर्या वाढणार !
- मुंबईतील गोठे पालघर येथे स्थलांतरीत करण्यास दूध उत्पादक संघटनेचा नकार !
- अवैध मदरशाचे बांधकाम २४ घंट्यांत काढा
- बांगलादेशासमवेतचे क्रिकेट सामने रहित करा !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !
- बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !