सातारा जिल्ह्यात ‘केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथका’चे आगमन !

सातारा, ४ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे नेहमीच दुर्घटना घडत असतात. दुर्घटनांना प्रतिसाद देण्यासह बचावकार्य पार पाडण्यासाठी ‘केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथका’चे सातारा येथे आगमन झाले आहे.