मुख्‍यमंत्र्यांच्‍या गाड्यांच्‍या ताफ्‍यात शिरणार्‍याला अटक आणि जामीन !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या गाड्यांच्‍या ताफ्‍यात शिरण्‍याचा प्रयत्न करणारा चालक जी.पी. रझाक याला वांद्रे पोलिसांनी नुकतीच अटक केली. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून आरोपीला जामीन मिळाला आहे.