धर्मांधांचा ‘पुजारी जिहाद’ जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेशमधील मेरठ येथील शनि मंदिरात पुजारी असणारा ‘गुर्जरनाथ महाराज’ हा ‘गुल्लू खान’ नावाचा मुसलमान असल्‍याचे उघडकीस आल्‍यानंतर पोलिसांनी त्‍याला कह्यात घेतले. जानेवारी २०२३ पासून तो या मंदिरात पुजारी आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/703243.html