‘महाराष्ट्र राज्यातील रुग्णालयांमध्ये आग लागून रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यानंतर २ वर्षांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण (फायर ऑडिट) करण्याचा आदेश दिला होता; मात्र अद्यापही राज्यातील अनेक रुग्णालयांचे हे लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही.’ (१९.७.२०२३)