‘शंकर भगवत्पादांचे परमोत्कट प्रगल्भ बुद्धिवैभव, प्रतिभा, अपरंपार कर्तृत्व, वाद-कौशल्य, तसेच ‘योग, भक्ती आणि ज्ञान’ या तीनही साधनामार्गांतील अप्रतिहत गती, ही विश्वातील यच्चयावत् प्रामाणिक बुद्धिमान जाणकारांना स्तिमित, विस्मयचकित आणि मुग्ध करते. ते नतमस्तक झाले आहेत. ते भारून गेल्यामुळे शंकराच्या मागोमाग पावलावर पाऊल ठेवून जात आहेत.’
(साभार : घनगर्जित, वर्ष – मे २०१६)