निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २१४
‘थंड किंवा गोड खाल्ल्यावर दात शिवशिवण्याचा त्रास वारंवार होत असेल, तर प्रतिदिन सकाळी चहाचा चमचाभर तिळाचे तेल तोंडात धरावे आणि साधारण ५ ते १० मिनिटांनी थुंकून टाकावे. याने दात शिवशिवणे न्यून होण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी,गोवा. (१०.७.२०२३)
‘मला काही काळ दात शिवशिवण्याचा त्रास होत होता. वरीलप्रमाणे उपचार साधारण१ मास केल्यावर माझे दात शिवशिवणे पूर्णपणे थांबले.’
– श्री. वाल्मीक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan