२० एप्रिलला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही !

नवी देहली – या वर्षीचे २० एप्रिल या दिवशी पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळही मानण्याची आवश्यकता नसणार आहे.

हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स आदी देशांत दिसणार आहे.