सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

मुरुमे, पित्त उठणे आदी त्वचाविकारांवर आयुर्वेदीय उपचार

  • त्वचा आरोग्यसंपन्न होण्यासाठी काय करावे ?
  • अंगाची आग का होते ? त्यावर उपचार कोणते ?
  • अंगावर पित्त उठणे म्हणजे काय ? ते का होते ?
  • डोळ्यांखालील काळी वर्तुळे कशी घालवावीत ?
  • त्वचेचा वर्ण (रंग) कशावर अवलंबून असतो ?

खरूज, नायटा आदी त्वचाविकारांवर आयुर्वेदीय उपचार

  • घामोळे, नागीण आदी विकार का होतात ?
  • केस आणि चेहरा यांची निगा कशी राखावी ?
  • काही वेळा औषधांमुळे अंगावर पुरळ का येते ?
  • विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर कसा करावा ?

संपर्क : ९३२२३ १५३१७

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com