पनवेल येथे मुसलमान मित्राकडून बारबालेला क्षुल्लक कारणावरून मारहाण !

प्रतिकात्मक छायाचित्र

पनवेल – ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये मित्रासमवेत रहाणार्‍या एका बारबालेला त्याने पुष्कळ मारहाण केली आहे. या प्रकरणी तिने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. २ वर्षांपासून ती रिक्शाचालक मित्र मुदतशीर बशीर राऊत याच्या समवेत करंजाडे येथे रहात आहे. बारबाला मुदतशीरला न सांगता बाहेर गेली होती. रात्री ती घरी परतल्यावर संतप्त झालेल्या मुदतशीरने तिला मारहाण करून शिवीगाळ केली. पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा तंटा न करण्याची सूचना मुदतशीरला केली आहे. (धर्मांधांची मनोवृत्ती जाणा ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा दुष्परिणाम !