डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘सनातन त्रिफळा चूर्ण’

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ८०

‘प्रतिदिन रात्री झोपतांना अर्धा चमचा ‘सनातन त्रिफळा चूर्ण’, १ चमचा तूप आणि अर्धा चमचा मध एकत्र नीट मिसळून चाटून खावे.

वैद्य मेघराज पराडकर

‘प्रतिदिन रात्री झोपतांना त्रिफळा चूर्ण मध-तुपासह घेतल्याने डोळ्यांची शक्ती वाढते’, असे ‘अष्टांगहृदय’ या आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०२२)