बांगलादेशात हिंदु तरुणीने विवाहास नकार दिल्याने मुसलमान तरुणाकडून प्राणघातक आक्रमण

बांगलादेशातील लव्ह जिहाद !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ढाका (बांगलादेश) – प्रियांका बिस्वास या हिंदु तरुणीवर महंमद ओबायद शिकदार याने चाकूने अनेक वार केले. प्रियांकाने ओबायद याच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारला होता. त्या रागातून ओबायदने तिच्यावर आक्रमण केले. गंभीररित्या घायाळ झालेल्या प्रियांकाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बांगलादेशच्या बागेरहाट जिल्ह्यातील चितलमारी येथे ही घटना घडली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमानांची हिंसक वृत्ती ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी, मुसलमान संघटना आणि त्यांचे नेते कधीही बोलत नाहीत !