अंधेरी येथे चित्रपटाच्या सेटला आग !

मुंबई – अंधेरी पश्चिम भागातील चित्रकूट मैदान येथे उभारलेल्या चित्रपटाच्या सेटला २९ जुलै या दिवशी भीषण आग लागली. अग्नीशमनदलाच्या १० गाड्यांनी आग विझवली.  सेटचे काम चालू असल्याने अनेक कामगार आत अडकल्याचा अंदाज आहे.