कोंढवा (पुणे) येथे २ धर्मांध सख्ख्या भावांकडून मित्रांवर अनैसर्गिक अत्याचार

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – १८ जुलैच्या रात्री ११ वाजता शोहेब अंसारी आणि अन्वर अंसारी या दोघांनी गावाकडील ओळखीचा १९ वर्षीय तरुण कामावरून घरी जात असतांना त्याला रस्त्यात अडवून मारहाण करत एका सदनिकेत नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. संबंधित पीडित तरुणाने याची तक्रार कोंढवा पोलिसांकडे केली आहे. अन्वरने या अत्याचाराचे ध्वनीचित्रीकरणही केले.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्यांकांची विकृत वासनांधता !