हिंगोली – जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा आणि परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. महसूल प्रशासनाने ९ जून या दिवशी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.