(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकिर यांचे थडगे)
नवी देहली – उत्तराखंड राज्यातील डोंगरांमध्ये बांधण्यात येणार्या अवैध मजारींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पुष्कारसिंह धामी यांनी येथे एका कार्यक्रमात दिली.
उत्तराखंड में कुकुरमुत्ते की तरह पनप रहे अवैध मजार, संरक्षित वनों में जीव-जंतुओं को भी दिक्कत: बोले CM धामी – अतिक्रमण बर्दाश्त नहीं, होगी कार्रवाई#Mazars #Uttarakhand #PushkarSinghDhamihttps://t.co/9NXk5i6olq
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 23, 2022
गेल्या काही वर्षांपासून येथील डोंगरावरील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात मजारी बांधल्या जात असल्याने तेथील प्राण्यांना आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
संपादकीय भूमिकाअवैध मजारी बांधेपर्यंत प्रशासन आणि वन विभाग झोपले होते का ? अशांवरही सरकारने कारवाई केली पाहिजे ! |