ठाणे – चार अज्ञात आरोपींनी ठाणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली. त्यांनी पोलीस असल्याचे भासवून महिलेचे १ लाख २० सहस्र रुपये किमतीचे दागिने पळवले. या प्रकरणी महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमाअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला असून अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाअशी फसवणूक करणाऱ्यांना तात्काळ शोधून कठोर शासन करायला हवे ! |