कीव (युक्रेन) – युक्रेनच्या मारियुपोलमध्ये असलेला युरोपमधील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प कह्यात घेण्यासाठी रशियाच्या सैन्याकडून प्रयत्न केला जात आहे. रशियन सैन्याच्या आक्रमणात हा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. युक्रेनच्या खासदार लेस्या वासिलेंको यांनी याविषयी ट्वीट करून म्हटले की, हा प्रकल्प उद्ध्वस्त होणे ही युक्रेनसाठी खूप मोठी आर्थिक हानी आहे. तसेच पर्यावरणाचीही मोठी हानी झाली आहे.
In Ukraine’s war-battered Mariupol, major European steel plant damaged: 5 points https://t.co/By67VGLnW8
— Hindustan Times (@HindustanTimes) March 20, 2022