निमणी (जिल्हा सांगली), १२ डिसेंबर (वार्ता.) तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेले देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य अधिकारी, सैनिक यांना ११ डिसेंबर या दिवशी ‘जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने निमणी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष विनय सपकाळ, निमणीचे सरपंच विजय पाटील, पोलीस पाटील सतीश पाटील, माजी सैनिक यशवंत पाटील, भानुदास पाटील, अशोक कांबळे, उदय पाटील, सुधीर पाटील, शंकर राजमाने, जगन्नाथ पाटील, संजय देवकुळे, प्रवीण राजमाने, उदय सपकाळ, सोमनाथ पाटील उपस्थित होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > निमणी (सांगली) येथे संरक्षणदलप्रमुख बिपीन रावत यांना श्रद्धांजली !
निमणी (सांगली) येथे संरक्षणदलप्रमुख बिपीन रावत यांना श्रद्धांजली !
नूतन लेख
- शिक्षिका श्रीमती अश्विनी दयानंद स्वामी ‘शिक्षक गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित !
- विद्यार्थ्यांच्या नव्या गणवेशाला अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा विरोध
- पुणे येथे महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणी शाळेच्या प्रशासकावर गुन्हा नोंद !
- कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळे भारतीय संस्कृतीचा र्हास ! – महेंद्र महाजन, मुख्य न्यायाधीश, पुणे जिल्हा सत्र न्यायालय
- मोकाट कुत्र्यांमुळे महापालिका आयुक्तांच्या वाहनाला अपघात
- ६ ऑक्टोबरला १० घंट्यांचा ‘मेगा ब्लॉक’