मनकारक चंद्राने पौर्णिमेस
विचार वाढती ।
अंतर्मनातील सुप्त
स्वभावदोष-अहं
उफाळून येती ।। १ ।।
आध्यात्मिक त्रासाने
गुंग होते मती ।
अनुसंधान ठेवूनी देवाशी
मन जोडण्यास शिकवती
श्रीचित्शक्ति (टीप १) ।। २ ।।
टीप १ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ.
– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.६.२०२१)