उशिरा जागे झालेले महाराष्ट्र सरकार !

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील ऑक्सिजन निर्माण करणार्‍या आस्थापनांना १०० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी देण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये दिली.’