अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलपूर्वक विवाह करणार्‍या आणि लावून देणार्‍या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा

अशा धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !

नवी देहली – येथील बुधविहार भागात एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा बुद्धीभेद करून विवाह लावून दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी विवाह करणारा तरुण शक्तीमान शेख, त्याचे वडील मुतहर शेख आणि मौलवी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.