राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेकडून आंदोलन मागे

व्ही.एम्. सिंह

नवी देहली – राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे शेतकरी नेते व्ही.एम्. सिंह यांनी शेतकरी आंदोलन मागे घेत असल्याचे घोषित केले. ‘आमची संघटना देहलीतील हिंसाचारात सहभागी नव्हती’, असेही त्यांनी स्पष्ट केले.