नवी देहली – ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्याने युरोपमधील देशांनी ब्रिटनशी संबंधित विमानसेवा बंद केली असतांना आता भारताच्या एअर इंडियाने ब्रिटनसह ओमान आणि सौदी अरेबिया येथे जाणारी विमानसेवाही स्थगित केली आहे.
With the government directive to suspend flights from Oman and Saudi Arabia till December 29, Air India is offering passengers booked to travel during this period a one-time free rescheduling of their bookings. https://t.co/fCWZOoTGmL
— Business Line (@businessline) December 22, 2020
कोरोनाचा नवीन प्रकार केवळ ब्रिटनपुरता मर्यादित न रहाता अन्य काही देशांमध्येही पसरत असल्याचे समोर आले आहे.
Boris Johnson has imposed a lockdown on London and surrounding counties, citing a faster-spreading new variant of the coronavirus https://t.co/IxicKkr0rr
— NYT National News (@NYTNational) December 20, 2020
त्यामुळेच एअर इंडियाने ही स्थगिती दिली आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराचे भारतात संक्रमण होऊ नये; म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.