महाचंडीयागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुंकवाचा भरलेला मळवट पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कपाळावरील कुंकवाचा मळवट हिंदु राष्ट्राच्या नवप्रभात समयी क्षितिजावर उगवलेल्या अर्ध सूर्यासारखा दिसत होता.’…..

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने जगभरात ८ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा !

अमेरिकेत ३, दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया आणि युरोपातील क्रोएशिया येथे प्रत्येकी १, एशिया पॅसिफिक येथे २, तर अन्य ठिकाणी १ असे ८ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना पाहिलेले नसूनही एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. प्रिया प्रभु यांना आलेली त्यांच्या संदर्भातील अनुभूती

मी पुष्कळ भाग्यवान आहे; कारण मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन झाले. त्यांचे दर्शन होणे अविश्वसनीय असले, तरीही ते सत्य आहे.

एस्. एस्. आर. एफ्.‘लाइव्ह चॅट’द्वारे एस्. एस्. आर. एफ्..च्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

एस्. एस्. आर. एफ्. मध्ये साधनेविषयीच्या शंकांचे निरसन त्वरित केले जाते ! – एक जिज्ञासू, दक्षिण आफ्रिका

स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांच्या आवरणामुळे गुरुकृपा अनुभवू शकत नसल्याविषयी खंत व्यक्त करणाऱ्या अमेरिका येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राजलक्ष्मी जेरे !

‘श्री गुरूंच्या कृपेचा प्रवाह सतत वहात असूनही मी ती कृपा का ग्रहण करू शकत नाही ? श्री गुरूंच्या कृपेचा वर्षाव होत असूनही मी आतून कोरडी का आहे ?’, याचे कारण मला समजत नव्हते.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा मे २०२२ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

एस्.एस्.आर्.एफ्. ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘पिंटरेस्ट’ आणि ‘टेलिग्राम’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमांतून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला जिज्ञासूंनी भेट दिली.

साधकांची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समष्टी रूप असलेले एस्.एस्.आर्.एफ .चे सद्गुरु सिरियाक वाले !

वर्ष २०१९ मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले प्रसारकार्यानिमित्त जर्मनी येथे आले होते. त्यांच्या समवेत सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ.चे पू. देयान ग्लेश्चिच यांना श्री सरस्वतीदेवीकडून ज्ञानयोगाविषयी मिळालेले ज्ञान

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका देवीचा यज्ञ करण्यात येत होता. त्या वेळी मी तेथे उपस्थित होतो. तेव्हा मला सूक्ष्मातून श्री सरस्वतीदेवीचे दर्शन झाले.

असे आहेत आमचे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एस्.एस्.आर्.एफ.चे संत पू. देयान ग्लेश्चिच यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयी लिहिलेली कृतज्ञतापर कविता येथे देत आहोत.

अमेरिकतील एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे (वय ५० वर्षे) यांच्याविषयी लेख वाचतांना त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होऊन त्यांनी साधिकेच्या साधनेतील अडथळे दूर करणे

वैशाख कृष्ण पंचमी (२०.५.२०२२) या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त  ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिकांना त्यांच्यातील भाव, सेवेची तळमळ, प्रेमभाव, नामजपादी उपायांप्रती असलेला भाव, आदी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.