रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
आश्रम पहाणे हा जीवनातील अत्यंत सुखद आणि पवित्र असा अनुभव होता. ‘सगळीकडे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे’, असे जाणवले.
आश्रम पहाणे हा जीवनातील अत्यंत सुखद आणि पवित्र असा अनुभव होता. ‘सगळीकडे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे’, असे जाणवले.
‘रामनाथी आश्रम पाहून मला अद्वितीय, अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टींची माहिती मिळाली.
सनातनचे साधक सर्वश्री अभिषेक पै आणि गिरीजय प्रभुदेसाई यांनी त्यांना आश्रमात चालणारे अध्यात्म, राष्ट्र-धर्म आणि संशोधन कार्य यांविषयी माहिती दिली.
‘आश्रमात अतिशय सात्त्विकता असून या ठिकाणाहून जाण्याचे मन होत नाही.
‘२३.३.२०२३ या दिवशी मला माझ्या कुटुंबासमवेत सनातनचे साधक यांच्या साहाय्याने आणि ईश्वर कृपेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याचा योग प्राप्त झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या चांगल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. धर्मशिक्षणाविषयी पुष्कळ काही शिकायला मिळाले. येथील अनुशासन पहायला मिळाले. साधकांची सेवा पाहून खरोखर मनाला शांती मिळाली.’
‘रामनाथी आश्रम पुष्कळ छान आहे. येथील कार्य पाहिल्यानंतर ‘मी एक हिंदू आहे’, याचा मला अभिमान वाटत आहे.’
गाझियाबाद येथे उत्तरप्रदेश राज्य कर सहआयुक्त (जी.एस्.टी.) म्हणून कार्यरत असलेले श्री. विवेकानंद शुक्ला यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
मुंबई येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि लेखक श्री. विवेक मेहेत्रे यांनी ५ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
‘हिंदु राष्ट्र निश्चितच येणार आहे’, असा विश्वास बळावला. अत्यंत आनंदाची अनुभूती आली. येथे पुन्हा येण्याची उत्कट इच्छा जागृत झाली. आश्रमात कसलीच त्रुटी दिसली नाही.