
१. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. मी आश्रमाच्या सर्वांगीण यशाची इच्छा करतो.’
– श्री. नोनी गोपाल पतरी (संस्थापक, हिंदु सहायता समिती), दुर्गापूर, बंगाल.
२. ‘आश्रमातील वातावरणात पावित्र्य असल्याची मला जाणीव झाली. आश्रमात आल्यावर माझ्या मनाची प्रसन्नता वाढली.’
– श्री. व्यंकटेश यशवंतराव शिंदे (हमारा देश, कोर कमिटी मेंबर), बेळगाव, कर्नाटक.
३. ‘आश्रम पाहून माझे मन शांत झाले. येथे मला पुष्कळ ज्ञान मिळाले. त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील.’
– श्री. परशुराम नामदेव गावडे (अध्यक्ष, श्री कमलेश्वर शिक्षक प्रसारक संस्था), पेडणे, गोवा.
४. ‘आश्रमामध्ये मला सात्त्विकता जाणवली. येथे आल्यावर देवाप्रती प्रेम आणि भाव वाढल्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
– अधिवक्ता प्रमोद हेदे, मडगाव, गोवा.
५. ‘आश्रमात आल्यानंतर ‘आपण देवभूमीत आणि देवलोकात आलो आहोत’, असे मला वाटत होते.’
– श्री. सुरेश भाऊसो यादव (उपसरपंच, शिवसेना), शिरोली, जिल्हा कोल्हापूर.
६.‘आश्रम पहातांना मला अतिशय दिव्य आणि जगावेगळीच अनुभूती आली.’
– श्री. ए.व्ही. बागुर, बेंगळुरू, कर्नाटक.
– (सर्व अभिप्रायांचा दिनांक १६.६.२०२२)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !