
सोलापूर – १७ ऑक्टोबर म्हणजे आश्विन पौर्णिमेला रात्री छबिना मिरवणूक पार पडली. यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी जोगवा मागितला आणि त्यानंतर १५ दिवस चालू असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. या वेळी मंदिर संस्थानकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १८ ऑक्टोबर या दिवशी सोलापूरच्या काठ्यांसह छबिना मिरवणूक काढण्यात आली.
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !