सर्वश्रेष्ठ नवविधा भक्ती !

नवविधा भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. यातील पहिले ३ प्रकार परमेश्वराप्रती श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी साहाय्यक ठरतात. पुढचे ३ हे भगवंताच्या सगुण रूपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे तीन हे आंतरिक भाव आहेत. पहिल्या तिन्हीत नामाला विशेष महत्त्व आहे.

भावसूचना

भावजागृतीचे प्रयत्न करतांना प्रारंभी प्रत्येक कृतीला भाव जोडायचा आहे, हे सातत्याने लक्षात रहात नाही. यासाठी सूचना द्यायला हवी. रामनाथी आश्रमातील सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी सांगितलेली भावसूचना पुढे दिली आहे.

समष्टी भाव वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न !

प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करत आहे, तसेच ईश्वराचे कार्यही माझेच आहे, या प्रकारचा भाव आणि त्यातून ईश्वरेच्छेने घडणाऱ्या कृतीला ‘समष्टी भाव’ म्हणतात.

भगवंताचे भावपूर्ण अनुसंधान साधून देणारे नाम !

दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणाऱ्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग !

भावजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे का महत्त्वाचे ?

साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला मधून मधून भावस्थितीत रहाता आले पाहिजे. आपल्या मनात भाव असेल, तरच आपल्याला ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळणार आहे.

अध्यात्मात असामान्य असणारी दैवी बालके !

अल्प वयातच व्यवहारातील विविध क्षेत्रांमध्ये निपुण असलेल्या अनेक मुलांची उदाहरणे आपल्याला ठाऊक आहेत.

भाव म्हणजे काय !

भाव म्हणजे ईश्वराला जाणून घेण्याची जिवात असलेली तीव्र तळमळ. भाव म्हणजे ईश्वराप्रतीचे अतीव प्रेम, जवळीक आणि शरणागती यांच्या संगमातून अंतःकरणात निर्माण झालेला ओलावा.

हनुमंताची दास्यभक्ती !

प्रभु श्रीरामांवर हनुमंताची अपरंपार आणि दृढ निष्ठा होती. स्वतःमध्ये असलेले सामर्थ्य, स्वतःचा प्रभाव हा सगळा प्रभु श्रीरामांच्या कृपेचाच परिणाम आहे, ही सगळी रामकृपाच आहे, अशी हनुमंताची पूर्ण श्रद्धा होती. त्यामुळेच तो स्वतःला श्रीरामप्रभूंचा नम्र सेवक समजतो.

अभ्यासवर्ग किंवा सत्संग यांमध्ये तसेच नामजप करतांना आरंभी भावप्रयोग केल्यास भावजागृती होण्यास साहाय्य होणे !

‘धन्य धन्य हम हो गये गुरुदेव । आपने हमे जो अपना लिया । आपकी कृपा से जो भिगो दिया, धन्य धन्य हम हो गये गुरुदेव ।’ या ओळी प्रत्येक साधकाला मनातल्या मनात २ वेळा म्हणायला सांगितल्या. त्यानंतर सगळ्यांना सामूहिकरित्या या २ ओळी म्हणायला सांगितल्या आणि दोन्ही वेळेस काय जाणवले, ते सांगायला सांगितले.