हिंदू एकता आंदोलन पक्ष आणि परिवार सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभा ! – चंद्रकांत बराले, माजी जिल्हाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर

सनातन संस्थेच्या बंदीविषयी विधानसभेत केली जाणारी मागणी अत्यंत चुकीची आहे. सनातन संस्था हिंदूंना देव, देश आणि धर्म यांची शिकवण देते.

अखिल मानवजातीला परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी अद्वितीय ग्रंथकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

‘सनातनच्या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील ५० टक्के लिखाण हे इतरांचे लेख, साधकांना मिळालेले ईश्वरी ज्ञान इत्यादींच्या माध्यमातून गोळा झालेले आहे, तर उरलेले ५० टक्के लिखाण मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे !’

जागतिक महामारी पसरवणार्‍या ‘कोरोना विषाणूं’चा नवीन प्रकार असलेल्या ‘ओमिक्रॉन विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी हा नामजप करा !

‘ओमिक्रॉन विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी करावयाचा नामजप येथे देत आहोत.

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथनिर्मितीचे कार्य अधिक गतीने करण्याच्या दृष्टीने एकप्रकारे अव्यक्त संकल्पच झालेला आहे. या थोर विभूतीच्या संकल्पाला अनुसरून आपण ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर त्या संकल्पाचे फळ आपल्याला मिळणार आहे.

काळानुसार आवश्यक असलेले सप्तदेवतांचे नामजप सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप यांवर उपलब्ध !

‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा ?’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने विविध नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत.

साधकांचा आनंद द्विगुणित करणारा पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांचा अनुपम संतसन्मान सोहळा !

देहली येथील पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार या दोन संतरत्नांची अनमोल भेट देऊन श्रीगुरूंनी साधकांचा आनंद केला द्विगुणित ! सोहळा अनुभवल्यानंतर सर्वांच्या मनात हाच भाव होता, ‘अमोल चीज जो दी गुरुने, न दे सके भगवान भी !’

दत्तजयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात अध्यात्मप्रसार !

दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे, यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्याने, सामूहिक नामजप, फलकप्रसिद्धी, सोशल मिडीया आदी माध्यमांतून ठाणे जिल्ह्यात लोकांचे प्रबोधन करण्यात आले

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद

समष्टीसाठी नामजप करणारे श्री. श्याम देशमुख आणि सूक्ष्मातील अचूक समजण्याची क्षमता असलेल्या सौ. क्षिप्रा देशमुख !

‘वर्ष २०२० ते २०२१ या कालावधीत आमचे वडील आणि आई यांच्यात झालेले पालट येथे देत आहोत.