पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांच्याकडून रामनाथी आश्रमात सेवा करणार्या साधिकांना शिकायला मिळालेली सूत्रे
सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावेकाका (वय ६९ वर्षे) यांनी मोर्डे, जिल्हा रत्नागिरी येथे देहत्याग केला. रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील साधिकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे