गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक
‘गुरूंविषयी आपली खात्री जितकी दृढ तितकी प्रचीती खात्रीपूर्वक मिळते !’ – प.पू. भक्तराज महाराज
गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक
गुरूंचा प्रश्न, इच्छा आणि आज्ञा एकत्र असते ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक
शिष्यांच्या भावानुसार गुरूंचे शिष्यांवर कमी-जास्त प्रेम असणे साहजिक आहे, जसे आई-वडिलांचे आपल्या मुलांवर कमी-जास्त प्रेम असते; पण चांगले आई-वडील जसे ते दर्शवीत नाहीत, तसे गुरुही दर्शवीत नाहीत.
कुठे अहंभाव असलेले न्यायाधीश, तर कुठे अहंशून्य पू. (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर !
‘एखादे सूत्र किंवा एखादा प्रश्न मी काही विचारार्थ समोर घेतो, तेव्हा ‘त्याकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन योग्य आहे किंवा नाही ?’असे मला वाटते, त्या वेळी माझे मित्र अधिवक्ता चारुदत्त जोशी यांचे मत मला उपयुक्त वाटते.
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक
देवाने हृदयात सगळे भाव दिले; पण ‘समाधान’ केवळ गुरुच देतात ! – प.पू. भक्तराज महाराज
नवधाभक्ती – एक विश्लेषण
भक्तीमार्गात नवधाभक्तीचा उल्लेख येतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, हे ते भक्तीचे नऊ प्रकार.
गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक
चंदनवृक्ष जसा जवळच्या सामान्य वृक्षांनाही सुवासिक बनवतो, त्याप्रमाणे आपल्या केवळ सान्निध्याने शिष्याला तारून नेणारे, ज्यांच्या केवळ सान्निध्यानेच जीवनात सुगंध निर्माण होतो, ते चंदन गुरु. चंदन स्वतःला घासून घेऊन दुसर्यांना सुगंध देते