
चंदनवृक्ष जसा जवळच्या सामान्य वृक्षांनाही सुवासिक बनवतो, त्याप्रमाणे आपल्या केवळ सान्निध्याने शिष्याला तारून नेणारे, ज्यांच्या केवळ सान्निध्यानेच जीवनात सुगंध निर्माण होतो, ते चंदन गुरु. चंदन स्वतःला घासून घेऊन दुसर्यांना सुगंध देते; त्याप्रमाणे असे गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवतात. असे गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतात.
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !
भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे
भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो