बुद्धीमान मनुष्य बाह्यसुखे सोडून आंतरिक सुखात रममाण होणे

तुम्ही जितके तुच्छ भोग भोगता, तितकी तुमची मन:शक्ती आणि प्राणशक्ती दुर्बळ होते.

साधकांनी भावजागृतीचा प्रयोग करतांना पंचज्ञानेद्रियांनी अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक

कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात.

गुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषिमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.

गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक

गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात. 

गुरुदेवांचे सान्निध्य आणि गुरुदेवांची दीक्षाच साधकांचा उद्धार करत असणे

‘जगातील सर्व मित्र एकत्र येऊन, सर्व साधने एकत्र करून, सर्व वस्तू मिळून आणि सर्व धनसंपदा एकत्र करूनही माणसाला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सोडवू शकत नाहीत…

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे एक फलीत !

‘अनेक संप्रदायांमध्ये संतांकडे त्यांच्या हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच त्यांचे शिष्य असतात, ज्यांच्याकडून ते सेवा करवून घेतात. सनातन संस्थेमध्ये सध्या सहस्रो शिष्य टप्प्याचे साधक आहेत आणि ते सेवारत आहेत.’

गुरुपौर्णिमेला ४४ दिवस शिल्लक

परीस जसा स्पर्शमात्रे लोहाला सुवर्ण बनवतो, त्याप्रमाणे गुरु केवळ करस्पर्शाने साधकाला दिव्यज्ञान देतात.