साधकांनी दिवसभरात विविध प्रसंगी करावयाच्या प्रार्थना !
‘हे दयाघना, दिवसभर करत असलेली कृती माझ्याकडून ‘तुझ्या चरणांची सेवा आहे’, या भावाने साधना म्हणून होऊ दे. प्रत्येक कृतीचे कर्तेपण तुझ्याकडेच असू दे. मी करत असलेल्या कृतीत भक्तीभाव असू दे.
‘हे दयाघना, दिवसभर करत असलेली कृती माझ्याकडून ‘तुझ्या चरणांची सेवा आहे’, या भावाने साधना म्हणून होऊ दे. प्रत्येक कृतीचे कर्तेपण तुझ्याकडेच असू दे. मी करत असलेल्या कृतीत भक्तीभाव असू दे.
‘‘आम्हाला शाळेत ‘न’ शब्द नळाचा आणि ‘ण’ शब्द म्हणजे बाणाचा’, असे शिकवले आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या वेळी शाळेत असे काही शिकवले नव्हते. बाराखडीतील अक्षरांचा उच्चारानुसार ‘न’ आणि ‘ण’ हे लक्षात येणे महत्त्वाचे आहे.’’
आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची; कारण प्रीतीमुळे आपण दुसर्यांचे आवडीने ऐकतो, तर आज्ञापालनात बर्याचदा नाईलाजाने ऐकावे लागते – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘नामजप जर भावासहीत केला, तर तो आपल्या प्रारब्धाची तीव्रता नष्ट करतो, तसेच त्यामुळे आपले संचित कर्म नष्ट करून आपल्यासाठी मुक्तीचे द्वार उघडतो.
आपण आपल्या एका पापकर्माचे वाईट फळ भोगतो. तेव्हा मनुष्य स्वभावानुसार आपल्याला दुःख होते, इतरांवर चिडचीड होते.
‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे.
‘पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये.
विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !
‘गुरुकृपायोगानुसार साधना’ म्हणजे व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुयोग्य समन्वय !
‘तुकाराम महाराज आवडीला (पत्नीला) वैकुंठाला नेणार होते. तेव्हा आवडी म्हणाली, ‘‘जावा तुम्ही. माझ्या म्हशीचे कोण करणार ?’’