
‘नामजप जर भावासहीत केला, तर तो आपल्या प्रारब्धाची तीव्रता नष्ट करतो, तसेच त्यामुळे आपले संचित कर्म नष्ट करून आपल्यासाठी मुक्तीचे द्वार उघडतो.
यन्नामकीर्तनं भक्त्या विलापनमनुत्तमम् ।
मैत्रेयाशेषपापानां धातूनामिव पावक: ॥
– विष्णुपुराण, अंश ६, अध्याय ८, श्लोक २०
अर्थ : जसा अग्नी सुवर्णासारख्या धातूतील मळ जाळून नष्ट करतो, तसेच भक्तीने केलेले भगवंताचे कीर्तन (नाम) सर्व पापांचा नाश करण्याचे अत्युत्तम साधन आहे.
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
श्रीहरि स्मरणाने दुःखे दूर होतात
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग