श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि आनंद यांचे केलेले विश्लेषण !
आनंदस्वरूप भगवंताच्या दोन शक्ती आहेत, त्या म्हणजे श्रीसत्शक्ति आणि श्रीचित्शक्ति. सत् म्हणजे शाश्वत, नित्य आणि चित् म्हणजे ज्ञान. भगवंत नित्यही आहे आणि ज्ञानीही आहे.