स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हा ! – कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती
कोणत्याही स्थितीत स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपण स्वतःच सिद्ध व्हायला हवे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले.