३ अल्पवयीन मुलांकडून ५ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार !
मुलांवर सुसंस्कार होणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते.
मुलांवर सुसंस्कार होणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते.
पीडित मुलीच्या शाळेत आयोजित केलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रमात मुलीने याविषयी सांगितले. पीडित मुलगी वारजे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते.
पोलिसांचा धाक उरला नसल्यानेच त्यांच्यावर आक्रमणे होतात !
अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! पालकांनीही त्यांच्या मुली कुणाशी मैत्री करत आहेत, याकडे लक्ष ठेवायला हवे !
नंदुरबार जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर कोंडाईबारी घाटात ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपातील मेंढ्यांना चिरडले. यात अनुमाने १०० हून अधिक मेंढ्या ठार झाल्या आहेत.
शतकोत्तर महोत्सवी आपटे वाचन मंदिर (शासनमान्य ‘अ’ वर्ग तालुका वाचनालय) ग्रंथालयाच्या वतीने शहरातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
नव्या गणवेशाला विरोध करणारी उर्दू शिक्षक संघटना हिजाबला विरोध का करत नाही ?
असे वासनांध प्रशासक शाळेतील विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार ?
पालटत्या परिस्थितीमुळे कुटुंबे छोटी होत आहेत. त्याचे परिणाम मुलांच्या संस्कारांवर होत आहेत. कुटुंबव्यवस्था टिकली, तरच खर्या अर्थाने भारतीय संस्कृती टिकू शकेल; परंतु वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणार्या कलहामुळे कुटुंबव्यवस्था ढासळत असून, त्यामुळे एक प्रकारे भारतीय संस्कृती लोप पावत आहे