गुरांची अवैधपणे होणारी हत्या आणि ‘धिरयो’ रोखण्यासंबंधी मडगाव येथे दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन !

गुरांची अवैधपणे होणारी हत्या आणि ‘धिरयो’ रोखण्यासंबंधी मडगाव येथे दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन !

अवैधरित्या करण्यात येणारी गुरांची हत्या आणि आयोजित केल्या जाणार्‍या धिरयो (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजी) यातून मुक्या प्राण्यांना सहन करावे लागणारे हाल रोखण्यासंदर्भात पशूसंवर्धन खात्याने दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात एक सत्र आयोजित केले होते.

प्लास्टिकमिश्रित तांदूळ खाल्ल्याने मुलाला त्रास !

प्लास्टिकमिश्रित तांदूळ खाल्ल्याने मुलाला त्रास !

प्लास्टिकमिश्रित तांदूळ देऊन मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदारांशी बंदीच हवी !

यवतमाळ येथे दोन आधुनिक वैद्यांच्या वादात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू !

यवतमाळ येथे दोन आधुनिक वैद्यांच्या वादात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू !

वैद्यकीय विभाग आणि शस्त्रकर्म विभागातील दोन आधुनिक वैद्यांमध्ये वाद झाला. त्यात ते ‘हा रुग्ण माझ्या विभागातील नाही’, असे म्हणत होते.

आमच्या किडन्या विका; पण शहरातील रस्ते तात्काळ दुरुस्त करा !

आमच्या किडन्या विका; पण शहरातील रस्ते तात्काळ दुरुस्त करा !

जळगाव येथील नागरिकांची महापालिका प्रशासनाकडे विनंती !

आमदार विनय कोरे यांच्यासह विविध मान्यवरांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !

आमदार विनय कोरे यांच्यासह विविध मान्यवरांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !

या वेळी सनातन संस्थेचे त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट, सदस्य श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे कोकण तथा गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांसह अन्य उपस्थित होते.

कराड येथील तहसीलदारांच्या कारवाईनंतर नांदलापूर येथील १५ दगडखाणी ‘सील’

कराड येथील तहसीलदारांच्या कारवाईनंतर नांदलापूर येथील १५ दगडखाणी ‘सील’

याची माहिती मिळताच संबंधित खाणी ‘सील’ करून त्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

कोल्हापूर येथे श्री गणेशमूर्तीच्या अंगावरील दीड किलो चांदीचे दागिने चोरणार्‍या चोरास अटक !

कोल्हापूर येथे श्री गणेशमूर्तीच्या अंगावरील दीड किलो चांदीचे दागिने चोरणार्‍या चोरास अटक !

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दागिने चोरणारा अरुण महेश हुक्केरी याला अटक केली असून त्याच्याकडून ६४ सहस्र ९०७ रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

भाजपच्या प्रदेश सचिवपदी पृथ्वीराज पवार यांची नियुक्ती !

भाजपच्या प्रदेश सचिवपदी पृथ्वीराज पवार यांची नियुक्ती !

श्री. पृथ्वीराज पवार हे हिंदुत्वाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असतात, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येणार्‍या आंदोलनांतही त्यांचा सहभाग असतो.

सांगली येथील स्थानिक केबल वाहिनीवर पितृपक्षानिमित्त आजपासून सनातन संस्थेच्या विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !

सांगली येथील स्थानिक केबल वाहिनीवर पितृपक्षानिमित्त आजपासून सनातन संस्थेच्या विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !

१४ भागांच्या या मालिकेचे २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ५ वाजता प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तरी जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘महाश्रमदान स्वच्छतादिन’ उपक्रमाचे आयोजन !

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘महाश्रमदान स्वच्छतादिन’ उपक्रमाचे आयोजन !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील गावांत जिल्हा परिषदेच्या वतीने ‘महाश्रमदान स्वच्छतादिन’ उपक्रमाचे आयोजन केले होते. याअंतर्गत ग्रामीण भागात १ सहस्र २४ टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली.