कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर यात्रा होणार नसली, तरी शहर आणि परिसर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर यात्रा होणार नसली, तरी शहर आणि परिसर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तीपिठावर देवीच्या दर्शनासाठी जात असतात; मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पहात तिष्ठत उभा आहे. परमेश्वर भक्ताची वाट पहात आहे; म्हणून हे महायोगपीठ आहे.’
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘बुकींग’ करून आलेल्या भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.
वाढत्या कोरोना संसर्गामुळे या वर्षीची कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासनाने रहित केली आहे.श्री विठ्ठलाची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला होणारी पंढरपूर कार्तिकी वारी आणि ११ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडावी, याविषयी शासन सकारात्मक निर्णय घेईल.
श्री विठ्ठलाचे दिवसभरात २ सहस्र भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून मुखदर्शन घेता येणार आहे. भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांनी दिली.
श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेविषयी काही संघटनांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील द्वेषामुळे उलट-सुलट चर्चा चालू केली. त्यामुळे मंदिर समितीच्या पदाधिकार्यांनी अधिकार्यांना श्री विठ्ठलाच्या गाभार्यात प्रवेश नाकारला.
मानाच्या पालख्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पंढरपूर येथे आल्या. प्रत्येक पालखीसमवेत २० मानाचे वारकरी आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले.