पाकमध्ये मुसलमानाने अपहरण केलेल्या हिंदु मुलीची एका आठवड्यानंतर सुटका

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यातून राजा जाफर या मुसलमानाने एका हिंदु मुलीचे अपहरण केले. एका आठवड्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली.

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्यासाठी आलेले ३ आतंकवादी ठार  

ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.

(म्हणे) ‘भारताने काश्मिरींच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करू नये !’

काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्या संदर्भात भारताने काय करावे आणि काय करू नये, हे जर्मनीने भारताला सांगण्याच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दांत भारताने जर्मनीच्या राजदूतांना सुनावले पाहिजे !

भारताच्या विरोधात जिहाद चालू करा !

भारतात दंगलखोर मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत असतांना विदेशातील इस्लामी नेते हिंदूंनाच उत्तरदायी ठरवून हिंदूंच्या विरोधात मुसलमानांना चिथावणी देत आहेत. या विरोधात भारत सरकारने संबंधित देशांवर अशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी दबाव आणला पाहिजे !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी पाकचे समर्थन नाही ! – पाकचे स्पष्टीकरण

पाकने म्हटले की, पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा झाली; मात्र त्यात भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व देण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही.

(म्हणे) ‘पाकमध्ये नाही, तर भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जातात !’

भारताने पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाचा निषेध केल्यावर पाकच्या उलट्या बोंबा !

वीजटंचाईमुळे पाकची राजधानी इस्लामाबादमधील विवाह समारंभांवर निर्बंध

सध्या हा नियम राजधानी इस्लामाबाद शहरासाठीच लागू करण्यात आला असला, तरी भविष्यातील या संकटाचे गांभीर्य पाहून याची व्यप्ती इतर शहरांपर्यंतही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बलुचिस्तानमध्ये २३ वर्षांत ८ सहस्र बलुची लोकांचे अपहरण !

पाकच्या या अत्याचारांच्या विरोधात एकही इस्लामी देश आणि पाश्‍चात्त्य देश बोलत नाही, हे लक्षात घ्या !

अज्ञातांकडून पाकिस्तानातील हिंदु मंदिरांवर आक्रमण : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

नूपुर शर्मा प्रकरणी पाकिस्तानने भारताकडे त्वरित निषेध नोंदवला, तसा आता भारत पाकिस्तानकडे निषेध नोंदवणार का ? कि नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करणार ?

पाक सैन्य आणि आतंकवादी संघटना टीटीपी यांच्यात संघर्ष विराम

पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !