महाराष्ट्रात धर्मांधांचा ७ ठिकाणी मोर्चे काढून हिंसाचार !
धर्मांधांनी उघडपणे हिंसाचार करूनही त्यांना रोखू न शकणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना रोखू शकतील का ?
धर्मांधांनी उघडपणे हिंसाचार करूनही त्यांना रोखू न शकणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना रोखू शकतील का ?
मोर्चा काढल्यानंतर पशूवधगृहांवर कारवाई करण्याचे आश्वासन देणार्या प्रशासनाने आतापर्यंत ही कारवाई का केली नाही ?
कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. याविषयी महामंडळाने निवेदन प्रसिद्ध केले आहे.
प्राण्यांच्या सवारीसाठी दुबईचा दौरा करण्याचा वनविभागाचा शासनाकडे प्रस्ताव
प्रदूषण करणार्या फटाक्यांवर बंदी आणणे हेच खरे राष्ट्ररक्षण ठरेल, हे सर्वांनी लक्षात घ्यावे !
राज्यातील कोरोना चाचण्यांच्या संदर्भात ‘२४ घंट्यांत कोरोनाचा अहवाल’ असे शासनाचे धोरण असूनसुद्धा त्याला शासकीय रुग्णालयांकडूनच हरताळ फासला जात आहे.
आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत.
केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’ करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वेक्षण देशभरात येत्या १२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण २ लाख ३४ सहस्र ५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.
मी आत्महत्या करणार्यांचे नेतृत्व करत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामंडळाच्या कर्मचार्यांना केले.