मुंबई – धारावी येथील शाहूनगर येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन १४ जण घायाळ झाले. यांतील ४ जणांची प्रकृती गंभीर असून १० जणांची प्रकृती स्थिर आहे. स्फोट इतका भयंकर होता की, यामुळे बाजूच्या घरांनाही आग लागली. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोचल्या आणि त्यांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले. आगीत घायाळ झालेल्या व्यक्तींवर सध्या शीव रुग्णालयात उपचार चालू आहेत.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > धारावी (मुंबई) येथे सिलिंडरच्या स्फोटात १४ जण घायाळ !
धारावी (मुंबई) येथे सिलिंडरच्या स्फोटात १४ जण घायाळ !
नूतन लेख
- श्री तुळजाभवानी मातेची करण्यात आलेली पूजा
- श्री महालक्ष्मीदेवीची श्री गायत्रीदेवीच्या रूपात पूजा !
- ‘हॉटेल शिदोरी’च्या माध्यमातून डोंबिवलीत पहिला ‘ओम प्रमाणित’ व्यवसाय चालू !
- मराठी भाषेला अभिजात दर्जा हा सर्वांसाठी सुवर्णक्षण ! – पंतप्रधान
- चेंबूर येथे आगीत ५ जणांचा मृत्यू !
- शेकडो ख्रिस्ती आंदोलनकर्त्यांचे मडगाव येथे ठिय्या आंदोलन : वाहतूक ठप्प